अर्थसंकल्प म्हणजे काय? त्यातून ग्रामीण, शहरी भागांतील महिलांना नेमकं काय मिळाल, इंदिरा गांधीनंतर एक महिला म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात कोणत्या घटकांवर विशेष भर दिला. याच अचूक आणि सखोल विश्लेषण जाणून घेण्यासाठी वाचा.. मॅक्सवुमनचं बजेट स्पेशल बुलेटीन
अर्थसंकल्प म्हणजे काय ?
काय महाग… काय स्वस्त ?
महिलांना मिळणार अर्थसंकल्पातून या सवलती?
इंदिरा गांधी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा ‘अर्थ’ जाणून घ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात नेमकं काय?
अर्थसंकल्पाकडून सामान्यांच्या या होत्या अपेक्षा
अर्थसंकल्प लाल फडक्यातच का?
अर्थसंकल्पात काय?
कोण आहेत निर्मला सीतारामण ?