मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर विधवा वहिनीशी लग्न करून तिला आधार देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवण्याच काम धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुणाने केलं आहे, समाजाला एक नवी दिशा देणाऱ्या या अनोख्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा असून कौतुकही होत आहे, पाहू या बाबतचा हा खास रिपोर्ट...