राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांना आळा बसणार?

Update: 2020-02-15 12:20 GMT

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‪राज्यात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत ठोस पावले उचलण्याबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मकता दाखवली.

राज्यात लागोपाठ ५ वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना जिवंत जाळण्याचा घटना घडल्या असं चित्रा वाघ यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात लिहलं आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. पाहा काय लिहलंय निवेदनात

 

Similar News