दिल्ली बलात्कार प्रकरणात (Delhi Rape Case) अजूनही दोषींना शिक्षा का होत नाही? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. आरोपींचे सर्व न्यायिक अधिकार वापरुन झालेले असतानाही दोषींचे वकील वेळखाऊपणा करतायत हे उघड आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतल्याने निर्भयाच्या (Nirbhaya) दोषींची फाशी टळेल का? याविषयी कायदेतज्ञ रमा सरोदे यांचं परखड विश्लेषण... पाहा व्हिडीओ
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/881154938999962/?t=0