साहेब,डोक्यावरच छप्पर तर गेलंच मात्र सोबतची माणसं ही गेली हो...

Update: 2021-07-29 13:48 GMT
साहेब,डोक्यावरच छप्पर तर गेलंच मात्र सोबतची माणसं ही गेली हो...
  • whatsapp icon

अंधार्‍या रात्री कोसळणाऱ्या पावसात साताऱ्यातील पाटण तालुक्यात अजब प्रकार घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास 15 लोक ढिगाऱ्याखाली दबले. 23 जुलैला दुपारी हा प्रकार घडला होता. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. बचाव सुरू कार्य सुरू असताना आंबेघर आणि सुद्रुकवाडीतील ग्रामस्थांना येथील मोरगिरी गावातील शाळेत ठेवण्यात आले आहे. ... माणसं गेली संसार गेला आता सरकारने आमच्या डोक्यावर छप्पर द्यावे मागणी त्यांनी केली आहे. त्या दिवशी नेमके काय घडले हे त्यांच्याकडून जाणून घेतले आहे, आंबेघर आणि सुद्रुकवाडी ग्रामस्थांकडून आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी...



   Full View
Tags:    

Similar News