महाविकासआघाडीच्या 'पॉवरफुल' महिला

Update: 2019-11-27 06:13 GMT

महाराष्ट्र्राच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. अखेर या घडामोडींनां २६ नोव्हेंबर ला पूर्णविराम मिळून मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्केमार्तब झालं. याआधी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सरकार स्थापन करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील महिलांचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रणिती शिंदे, स्मृती शिंदे-श्रॉफ आणि रश्मी ठाकरे देखील होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक फोटो ट्विट केलं आहे, यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येत सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांचा हा एकत्रित फोटो व्हायरल होत आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1199351837381537793?s=20

 

 

 

 

Similar News