वारी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला एक वेगळच रूप येतो. या वारीचा इतिहास पाहिला तर इसवी सन १६८५ मध्ये तुकोबा आणि ज्ञानोबा यांची एकत्रित पालखी देहू आणि आळंदीतून काढून त्यांनी या सोहळ्याची सुरवात केली. आज संपूर्ण महाराष्ट्र वारीमध्ये सहभागी होत असतो. वारी मध्ये सामाजिक एकता पाहायला मिळते, उच्च निच्च असं कोणताही भेदभाव वारीमध्ये पाहायला मिळत नाही. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील वारीत सहभागी झाल्या आहेत, हाती वीणा आणि मुखी ज्ञानबा तुकारामचा नारा वारकऱ्यांसोबत संवाद साधताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
https://youtu.be/-kFAgegMCAA