ड्रामेबाज राखी सावंत ने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोढ केला आहे. आणि या व्हिडीओमध्ये ‘आपण चीन ला कोरोना व्हायरस चा नायनाट करण्यासाठी चाललो आहोत. असं तिने या व्हिडीओत म्हटलं आहे. तसंच या व्हायरसचा नायनाट करण्यासाठी आपण नासा तून औषध आणल्याचं ती सांगत आहे....