'हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंडातील इथिओपिया, केनिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशात दिसणार आहे. केरळ, तामिळनाडू इत्यादी प्रदेशात 'कंकणाकृती ग्रहण' अवस्था पाहावयास मिळेल. मात्र ग्रहण जवळ आले की निरनीराळे मेसेज फिरताय या मेसेजेमधली सत्यता पडताळुन बघण्यासाठी पहा डाॅ साधना पवार यांचा हा व्हिडिओ
https://youtu.be/IZVmhw9-UG0