काँग्रेसचा बालेकिल्ला स्मृती ईरानींनी केला हायजॅक

Update: 2019-05-23 14:10 GMT

लोकसभा निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते त्यात काही महत्त्वाच्या मतदारसंघावर विशेषतः सर्वांची नजर होती.उत्तर प्रदेशातील अमेठी हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक किल्ला मानला जायचा मात्र आता जनतेनं स्मृती ईरानी यांना हायजॅक करुन दिला आहे. या मतदारसंघात राहुल गांधी विरुद्ध स्मृती इरानी अशी लढत झाली होती. जनतेचा कल हा भाजपाच्या पारड्यात गेल्यामुळे स्मृती ईरानी यांनी काँग्रेसच्या बालेकिल्यात विकासाची मुर्हूतमेढ रोवली आहे. स्मृती ईरानींना ३लाख ४७ हजार ३३९ मत मिळाली असून राहुल गांधी यांना २ लाख ९९ हजार ७४१ मतं मिळाली आहेत.

Similar News