अहमदनगर बलात्कार प्रकरणात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी- तृप्ती देसाई
अहमदनगरमध्ये सामुहिक बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पती-पत्नीला केलेली मारहाण महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना असल्याची संतप्त प्रतिक्रीया भूमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी दिली आहे. रक्षकच भक्षक व्हायला लागले तर जनतेनी न्याय कुणाकडे मागायचा? न्यायप्रकियेत विलंब झाला नसता तर ही घटना टळली असती. या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.. पाहा व्हिडीओ
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/3638214352917520/?t=34