#MeTooचळवळीमुळे अनेक महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाबद्दल व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यात भारतात ही मोहीम अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि अभिनेता नाना पाटेकर यांच्या वादानंतर चर्चेत आली. भारतात चर्चेचाविषय झालेल्या या मोहिमेला मीटू पार्ट २ या नावाने देखील ओळखलं जावू लागलं. मीटू ही चळवळ नेमकी काय आहे… या चळवळीतून अनेक महिला कशा व्यक्त झाल्या. तनुश्री दत्ताच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा निकाल काय लागला. जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ…