'या' अभिनेत्रींनी दिल्या चाहत्यांना दिवाळी शुभेच्छा

Update: 2019-10-28 11:56 GMT

सर्वत्र तेजोमय दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या निमीत्ताने बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्रींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर पाहूया कोण आहेत त्या...

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा न्यु यॉर्क मध्ये दिवाळी साजरी करत आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिनं सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माधुरी दीक्षित

सध्या कामानिमीत्त गोव्याला (Goa) असणाऱ्या माधूरी दिक्षीत यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ पोस्ट करत दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा.

हेमा मालिनी

बॉलिवूडची (Bollywood) ड्रिमगर्ल (dream girl) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालीनी यांनी देखील चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मलाइका अरोड़ा

Similar News