2019च्या लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. प्रत्येक जण आप-आपला जाहीरनामा सांगत आहे. मग ते पक्ष असो किंवा जनता... बरं असा सगळा गोंधळ सुरु असताना तुम्ही कधी निवडणुकांचा रंग डॉक्टरांच्या नजरेतून पाहिलं आहे का.. नाही ना मग चला जाणून घेऊयात डॉ. रुची मानेगावकर यांच्याकडून.. पाहा हा व्हिडिओ...
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/415214145944819/