लॉकडाउन दरम्यान तुम्ही घरची होतात का? घरचे तसचं इतरांसोबत देखील तुमचे विसंवाद होत आहेत का? काही खटतंय तर काही नव्याने जाणवतय का? या सर्व भावना, प्रसंग आमच्याशी शेअर करा. कशासाठी तर ‘उगीचच’…
हो तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येत आहोत एक नवाकोरा शो ‘उगीचच’.
तुमचे व्हिडीओ तुम्ही आम्हाला maxwwoman@gmail.com ईमेल पाठवावेत. ते आम्ही प्रसिध्द करु.
https://youtu.be/UmXSSBE15qk