अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. यासंदर्भात सीबीआयने दोन मारेकऱ्यांना अटक केली असली तरी मात्र अजूनही सूत्रधार बाहेरच आहेत. यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपली प्रतिक्रिया देत दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही..येणार नाही असं म्हणत निषेध व्यक्त केला आहे.
"आयुष्यात अनेक वेळा अपयश आलं.. हाती आलेला डाव सोडून द्यावा लागला.. हरतानाही मनाला काय शिकता आलं ते बजावलं.. पण नरेंद्र दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही.. येणार नाही.. 🌑🌑🌑 निषेध!"
असं तिने ट्विटमध्ये लिहिलं आहे.
https://twitter.com/sonalikulkarni/status/1163701127688286213?s=20