महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी २१ दिवसाच्या आत शिक्षा व्हावी , शिवसेनेची मागणी

Update: 2019-12-20 07:10 GMT

महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढल्यामुळे अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठी शिवसेनेने पाऊल उचललं आहे. अशा गुन्हेंचा तपास सात दिवसात पूर्ण करून १४ दिवसात कोर्टातून सुनावणी व्हावी. गुन्हेगारांना २१ दिवसाच्या आत तत्काळ शिक्षा मिळावी अशी मागणी शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेऊन ही भूमिका मांडली. त्याचबरोबर तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे नाशमुक्ती केंद्र उभारण्यात यावेत. अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

Similar News