मराठी विद्रोही साहित्यातून" पि. एच. डी. , 300 सुञसंचालनाचे प्रोफेशनल कार्यक्रम ! अक्राॕस स्टेट या वाहिनीसाठी वृत्तनिवेदन आणि व्हाईस आर्टिस्ट म्हणून कार्यरत. 300 कविता, 16 कथा आणि 52 ललितलेखांना विविध मासिकांतून प्रसिद्धी . मुंबई विदयापिठाचा पञकारिता कोर्स . " निःशब्द भाव बोलती तव डोळे" या पुस्तकाचे शब्दांकन तर " ओज आठवांचे" या कवितासंग्रहाचे प्रकाशन! आदरणीय साविञीबाई फुले आणि महात्मा फुले या दाम्पत्यांच्या अपार मेहनतीमुळे व कळकळीमुळे शिकलो आम्ही स्ञिया आणि स्ञीच घडवते पुरूष. ज्याप्रमाणे महात्मा फुले आणि साविञीबाईंनी हातात हात घालून स्ञीशिक्षणाचे आणि दलितोद्धाराचे कार्य केले त्याचप्रमाणे प्रत्येक स्ञीने आपले कार्य धडाडीने सुरू ठेवलेच पाहीजे. कारण एक स्ञी संपूर्ण देश घडवू शकते . सावित्री - ज्योतिबांमुळेच मी आज शिक्षिका आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. साविञीबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
-डाॕ. सुचिता पाटील एम.ए. बी.एड. पि. एच. डी."
https://youtu.be/B2NpmSCjGHo