वाशिम:- शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यामूळे वाशिम यवतमाळ च्या खासदार भावना गवळी नाराज. मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये पश्चिम विदर्भामधून मंत्रीपद रायमूलकर नाहीतर बाजोरिया यांना मिळावं म्हणून लेखी निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खासदार भावना गवळी, खासदार प्रताबराव जाधव, संजय गायकवाड,यांनी मंत्रीपद विदर्भातील अकोला नाहीतर बुलडाणा येथे देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेना निवेदनाद्वारे मागणी करून सुद्धा मंत्री पद संजय राठोड यांना दिल्यामुळे खासदार भावना गवळीनी दाखविली नाराजी.
https://youtu.be/iZfhCellat8