महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली.
यावर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांना जे बोलता येत नाही. ते तुमच्या तोंडातून वदवून घेण्याचं काम तुम्ही करु नये. असं म्हणत सलगर यांनी पडळकरांचा बोलवता धनी फडणवीसच आहेत. हे स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाल्या सलगर पाहा हा व्हिडीओ...