राज्यात गेल्या २४ तासात १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे २४८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तर राज्यात आतापर्यंत ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
दुसरीकडे राज्यात ५ लाख ५८ हजार १०० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३४ हजार ४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
रुग्णांची दुप्पट वाढ होण्याचा वेग मंदावला
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे, असंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात रविवारी दिवसभरात ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२८६ झाली आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्ण
मुंबई - बाधीत रुग्ण- (३९,६८६),
बरे झालेले रुग्ण- (१६,७९१), मृत्यू- (१२७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६),
रुग्ण- (२१,६१०)
ठाणे - बाधीत रुग्ण- (९५८५), बरे झालेले रुग्ण- (३४००), मृत्यू- (२००), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९८५)
पालघर - बाधीत रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१०)
रायगड - बाधीत रुग्ण- (११०८), बरे झालेले रुग्ण- (५७३), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९४)
नाशिक - बाधीत रुग्ण- (११३५), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६६), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७६)
अहमदनगर - बाधीत रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)
धुळे - बाधीत रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (१६),
जळगाव - बाधीत रुग्ण- (६१६), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६७)
नंदूरबार - बाधीत रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
पुणे - बाधीत रुग्ण- (७९१९), बरे झालेले रुग्ण- (३६९९), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८९१)
सोलापूर - बाधीत रुग्ण- (८९७), बरे झालेले रुग्ण- (३७१), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५६)
सातारा - बाधीत रुग्ण- (५२३), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५९)
कोल्हापूर - बाधीत रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०३)
सांगली - बाधीत रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
सिंधुदुर्ग - बाधीत रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
रत्नागिरी- बाधीत रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६१)
औरंगाबाद - बाधीत रुग्ण- (१५०१), बरे झालेले रुग्ण- (९८६), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५०)
जालना - बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
हिंगोली - बाधीत रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)
परभणी - बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०)