त्या’ बोल्ड दृश्याबाबत प्रिया बापट ने अखेर मौन सोडलं

Update: 2019-05-05 05:28 GMT

सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसीरीजमधील हे बोल्ड दृश्य तुम्ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहात असालच. मात्र, आता या दृश्याबद्दल स्वत: प्रिया बापटनं आपलं मौन सोडलं आहे. ते दृश्य म्हणजे केवळ कथानकाची आणि भूमिकेची गरज म्हणून चित्रीत करण्यात आलंय. त्यामुळे केवळ एका मिनिटाची क्लिप पाहण्यापेक्षा प्रेक्षकांनी १० एपिसोड आधी पाहावेत असं आवाहन प्रियानं केलं आहे. तर सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला उत्तर देण्यामध्ये आपल्याला रस नसल्याचं प्रियाने सांगितलं आहे.

सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसीरीजमधील हे बोल्ड दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

Similar News