पवारांच्या भाऊबीजेचा थाटमाट

Update: 2019-10-30 13:15 GMT

काल अनेक राजकीय नेत्यांनी उत्साहात भाऊबीज साजरी केली. मात्र, सर्वात अनोखी भाऊबीज ही पवार कुटुंबीयांची ठरली आहे. काल भाऊबीज निमीत्त बारामती मधील काटेवाडी या पवारांच्या मुळ गावी असलेल्या निवासस्थानी भाऊबीजचा सोहळा पार पडला.

या सोहळ्याचा थाट इतर नेत्यांपेक्षा वेगळा होता. भाऊबीज निमीत्त सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहीत पवार देखील या सोहळ्यात उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे भाऊ अजित पवार यांचे औक्षण केले. परंतू या संर्वांमध्ये लक्षवेधी ठरले ते शरद पवार आणि त्यांची बहिण.

पहा व्हिडीओ...

Full View

Similar News