"मला पदाची अपेक्षा नाही, मला पदं मिळू नयेत म्हणून कारस्थानं सुरु होती?" - पंकजा मुंडे
गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केलं. या निमित्त जो मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होते.
https://youtu.be/-A4B9xgeTSs
https://youtu.be/-A4B9xgeTSs