इंडिया खुली बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अखेरच्या दिवशी एल. सरिता देवी आणि विश्वविजेती एम. सी. मेरी कोम यांना सुवर्णपदक मिळाला आहे. एम. सी. मेरी कोम
या सहा वेळा विश्वविजेत्या आहेत. या स्पर्धेतील १८ पैकी १२ सुवर्णपदकांवर भारताने विजय मिळवले. यामध्ये रिताने सिम्रनजीत कौरचा ३-२ असा पराभव करून तीन वर्षांनी प्रथमच सुवर्णपदक प्राप्त केले.