२०१९ हा वर्षाचा आजचा शेवटचा दिवस असून, येणाऱ्या पुढील वर्षात काय उपाययोजना करायच्या या प्लॅनिंगला सुरुवात झाली असेलच .अनेक जण वेगवेगळे संकल्प करत असतात. नवीन वर्षाची चाहूल लागली की, सगळ्यांच एक नवा उत्साह येतो .नवीन वर्षात नवे संकल्प घेतले पाहिजे कारण यामुळे आपण स्वत:च्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी थोडाफार का नसो पण हातभार लावतो.
काय आहे तुमचा संकल्प? आपण आपल्या नावासहित आम्हाला कमेंट करून सांगा किंवा तुमचा व्हिडिओ शूट करून या 7744991134 नंबर वर सेंड करा आम्ही तुमच्या या संकल्पाला मॅक्सवूमनच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊ.