का आल्या नीलम गोऱ्हे राजकारणात पहा

Update: 2019-08-20 13:43 GMT

महाराष्ट्र विधानसभा उपसभापतिपदी नीलम गोऱ्हे यांची निवड हा एका कार्यकर्त्याचा गौरव म्हणता येईल. नीलम गोऱ्हे यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत अलीकडच्या काळात सातत्याने असायचे या सर्व मुद्द्यांवरती त्यांनी मॅक्सवूमनशी केलेली बातचीत अगदी शिवसेनेच्या आमदार ते विधान परिषदेच्या उसभापती पर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारं आहे. डॉ.नीलम गोऱ्हे या पहिल्या महिला उपसभापती म्हणून ओळखल्या जातात.

डॉ.नीलम गोऱ्हे यांची जेष्ठ पत्रकार राही भिडे यांनी घेतलेली Exclusive मुलाखत पहा उद्या रात्री १० वाजता फक्त मॅक्सवूमनवर.

 

उद्या पाहण्यासाठी लिंक वर जाऊन SUBSCRIBE करा आणि Set Reminder बटणवर क्लिक करा

https://youtu.be/H_nwQwFVFrI

 

 

 

Similar News