मेरी इमानदारी कोई बदल नहीं सकता- नवनीत राणा

Update: 2019-04-02 10:47 GMT

माझा चेहरा येणाऱ्या काळात तरुणांचे भविष्य उज्जवल करणार आहे. महिला लोकप्रतिनिधी म्हणून निवडणून आल्यास आपल्या मतदार संघातील महिला, शेतकरी, तरुणांसाठी रोजगार तसेच अनेक सोई-सुविधा उपलब्ध करुन देईल असं महाआघाडीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी म्हटलं ... पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/400620390773650/

 

Similar News