तामिळ अभिनेते कमल हासन यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्भवलेला वादाला राजकीय वळण लागून यावरती आता साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं' अशी टीका साध्वी प्रज्ञासिंह यांनी केली. दरम्यान हा वाद तामिळ अभिनेते कमल हासन यांच्या ‘स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी हिंदू होता’ या वक्तव्यावरून झाला होता. मी हिंदूंच्या भावना भडकावल्याचे म्हटले जात आहे, मात्र माझ्या कुटुंबात अनेक हिंदू आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांनी नथुराम यांना 'नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे संबोधले आहे.
https://twitter.com/ANI/status/1128948842542579713