अमृता फडणवीस यांची चर्चा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून आहेच. मात्र त्यांच्या वैयक्तिक कारणांनमुळे देखील त्या नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्याची त्यांच्या फॅशनचीही चर्चा होत असते. अलीकडे त्या काही राजकीय ट्विटमुळे चर्चेत आल्या होत्या. आज अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'तिळ गुळ घ्या गोड गोड बोला', मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-और 'लोहरी दी लाख लाख वधाइयाँ' !
अशा शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबर त्यांनी पोस्ट केलेल्या स्वत: च्या गॅलमरस फोटोची मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1217077487890362368?s=20