मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी काहींना काही कारणाने चर्चेत असतात. मात्र त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा गाण्यांवरील प्रेम सर्वाना माहित आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक गाणं गायल्यानंतर त्याचा अजून एक गाण्याचा अल्बम येणार आहे . याआधी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेरी बन जाऊंगी’ असं या गाण्याचं नाव असून टी सीरिजने त्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. हे गाणं ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
Full View