अमित शहांच्या रोड शोमुले बांगालच राजकारण तापलं असताना राजकीय वर्तुळात काही ठिकाणी ममता बॅनर्जींचं निषेद होत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठींबा दर्शवला आहे. ममता बॅनर्जी या यशस्वी,कर्तृत्वान महिला मुख्यमंत्री आहेत व अतिशय उत्तम काम त्या करत आहेत. मात्र त्यांच्या विरोधी सत्ताधारी सरकार बदनामी व चुकीची माहिती सांगतात हे अतिशय दुर्दैवी आहे. याचा आम्ही जाहीर निषेद करतो.त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष नेहमीच महिलांच्या पाठी उभा राहिलेला आहे.