CoronaVirus: राज्यात एका दिवसात २२५९ रुग्णांची वाढ

Update: 2020-06-10 00:55 GMT

राज्यात काल १६६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २२५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८११ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६८ हजार ७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे : ठाणे- ८३ (मुंबई ५८, ठाणे १३, मीरा-भाईंदर ६, पनवेल ३, नवी मुंबई १, वसई-विरार २), नाशिक- ३ (नाशिक ३), पुणे- १८ (पुणे १६, सोलापूर २), कोल्हापूर- १ (रत्नागिरी १),औरंगाबाद-१० (औरंगाबाद १०), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (नागपूर १), इतर राज्य-१ (मध्ये प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे.)

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये (७५.८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२८९ झाली आहे.

काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे -११,मीरा भाईंदर -६, औरंगाबाद – ३, पनवेल -२, नाशिक -१, रत्नागिरी -१, वसई विरार -१ व इतर राज्यातील १ मृत्यू आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५१,१००), बरे झालेले रुग्ण- (२२,९४३), मृत्यू- (१७६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,३९१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१४,०६३), बरे झालेले रुग्ण- (५२१८), मृत्यू- (३५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४८९)

पालघर: बाधित रुग्ण- (१६३६), बरे झालेले रुग्ण- (६०८), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८५)

रायगड: बाधित रुग्ण- (१५००), बरे झालेले रुग्ण- (९२६), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४)

नाशिक: बाधित रुग्ण- (१६६०), बरे झालेले रुग्ण- (१०९४), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

धुळे: बाधित रुग्ण- (२९०), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

जळगाव: बाधित रुग्ण- (११४९), बरे झालेले रुग्ण- (५१६), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (१०,०७३), बरे झालेले रुग्ण- (५९०३), मृत्यू- (४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७४२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (६२७), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)

सातारा: बाधित रुग्ण- (६५८), बरे झालेले रुग्ण- (३५९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६७०), बरे झालेले रुग्ण- (४३०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२)

सांगली: बाधित रुग्ण- (१८०), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३७८), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०८५), बरे झालेले रुग्ण- (१२७१), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०४)

जालना: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

लातूर: बाधित रुग्ण- (१३९), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

बीड: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७१), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

अकोला: बाधित रुग्ण- (८४८), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२)

अमरावती: बाधित रुग्ण- (३०३), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

वाशिम: बाधित रुग्ण- (१२), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४)

नागपूर: बाधित रुग्ण- (७८८), बरे झालेले रुग्ण- (४७८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (३४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८)

एकूण: बाधित रुग्ण-(९०,७८७), बरे झालेले रुग्ण- (४२,६३८), मृत्यू- (३२८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११),ॲक्टिव्ह रुग्ण-(४४,८४९)

 

Similar News