बबनराव पाचपूते यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल

Update: 2019-10-22 13:36 GMT

श्रीगोंदा मतदार संघातील राष्ट्रवादीतून भाजप मध्ये आलेले उमेदवार बबनराव पाचपूते यांच्या पत्नी सविता पाचपुते यांच्यावर काल ईव्हीएम मशिनची पुजा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पुर्वी राष्ट्रवादीत असलेले बबनराव पाचपुते भाजपच्या मेगाभरतीमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादी सोबत दोन हात करण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले. आपल्या पतीचा भरगोस मतं मिळून विजय व्हावा म्हणुन त्यांच्या पत्नी सविता पाचपुते यांनी चक्क ईव्हीएम मशिनची पुजा केली. यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar News