#Lockdowneffect- बुधवार पेठेतल्या अंधाराची कहाणी

Update: 2020-08-02 00:59 GMT

लॉकडाऊनमुळे पोटाला पीळ पडलेल्या प्रत्येक घटकाची कहाणी जगासमोर आलीये. पण ज्यांच्यामुळे वासनेची भूक भागवली जाऊन समाज सुरक्षित राहतो, त्या देहविक्री करणाऱ्या महिलांचा (Sex worker) लॉकडाऊनमधला संघर्ष त्यांच्या वेदनांसारखाच अंधारात राहिलाय. या वेदना समाजापुढे आणण्यासाठी मॅक्स वुमनची टीम पोहोचोली थेट पुण्याच्या बुधवारपेठेत.....पाहा प्रियदर्शिनी हिंगे यांचा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट....

https://youtu.be/tU9RHnpVrps

Similar News