‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी’ ये क्या बोलरेली कंगना

Update: 2020-09-18 08:21 GMT

कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत “आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी” आशी मागणी ट्विटद्वारे केली आहे. “करोना महामारीमुळे महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती अजूनही कायम आहे. रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे, पण फॅसिस्ट सरकार त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना त्रास देण्यात व्यस्त आहे. असं देखील कंगणा म्हणाली आहे.

दरम्यान, या आधिही कंगनाने अशी मागणी राज्यपालांकडे केली हेती. काही दिवसांपुर्वी कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली. या वक्तव्यानंतर संजय राऊत आणि कंगना रानावत यांच्यामधील वाद चांगलचा पेटला. त्यानंतर कंगनाने मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त ट्विट केलं.

Similar News