ITBP च्या बॉर्डर पोलीस दलाच्या या महिलांनी केली 17 हजार फुट उंचीच्या पर्वत सर
ITBP म्हणजे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाच्या या महिलांनी केली 17 हजार फुट उंचीच्या पर्वत सर केला. उत्तराखंड येथील बद्रीनाथ जवळील या अज्ञात आणि अवघड पर्वतावर आयटीबीपी च्या 14 महिलांच्या पथकाने चढाई केली. गिर्यारोहणाच्या अवघड प्रशिक्षणानंतर या महिला जवान आयटीबीपी च्या गिर्यारोहक पथकात सामील होणार आहेत.
ITBP दलातील जवानांना कठोर प्रशिक्षणाला सामोरं जावं लागतं
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/904731709878740/