बाल विवाह रोखणे शक्य आहे का? पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ
बाल विवाह रोखण्यासाठी विवीध शासन विवीध सामाजीक संस्था काम करत असले तरी ते थांबलेले नाहीत उलट वाढले आहेत. त्यामुळे बाल विवाह रोखणे शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ..
लॉकडाउनमध्ये बाल विवाहाचं प्रमाण वाढल्याचं सध्या बोललं जातंय. कोरोना काळात 8 हजार पेक्षा जास्त बाल विवाह झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यातच युनीसेफच्या आकडेवारीनुसार बालविवाहात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं. त्यामुळं बाल विवाह रोखण्यासाठी विवीध शासन विवीध सामाजीक संस्था काम करत असले तरी ते थांबलेले नाहीत उलट वाढले आहेत.
त्यामुळे बाल विवाह रोखणे शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. याच प्रश्नावर नगर जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांच्याशी बातचीत केलेय मॅक्स वुमनच्या संपादीका प्रियदर्शिनी हिंगे यांनी.