हैद्राबाद प्रकरणातील कायदेशीर गुंतागुत नक्की काय?

Update: 2019-12-07 11:38 GMT

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला असता बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती.हे प्रकरण आता चर्चेचा विषय झाला आहे काही लोकं याला कायद्याच्या चौकटीत बसवत आहेत तर काही व्यक्तीगत मतं सांगून व्यक्त होत आहेत . यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. हेमा पिंपळे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे

एक आई आणि सामान्य व्यक्ती म्हणून या निर्णयाचा मी स्वागत करते मात्र मी स्वतः वकील असल्यामुळे या प्रकरणाची तपासणी झाली पाहिजे यामध्ये अनेक बारकावे आपल्याला पहावे लागतील १०० गुन्हे झाले तरी चालेल मात्र एका निष्पाप असलेल्या व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे

अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

https://youtu.be/lenN3sPu4ho

 

 

 

Similar News