आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चेन्नईतल्या ट्रीची गावातली धावपट्टू गोमती मारिमुथू हिने 800 मीटर च्या धावणीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. गोमती ही गरीब शेतकरी कुटुंबातून आलेली असून तिने तिच्या जिद्दीच्या जोरावर विजयाची उंची गाठली आहे. छोट्याशा ट्रीची या गावातून असलेल्या गोमतीच सगळीकडे कौतुक केलं जात आहे. नेमकी कशी जिंकली गोमती या रेसमध्ये पाहा हा व्हिडिओ...
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/507262683139548/