#कोल्हापूर 'गेल्या 24 तासांपासून कुणाशीच संपर्क नाही'

Update: 2019-08-08 11:56 GMT

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्या भरून वाहत आहेत.मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीला पूर आला आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पाण्याचा वेढा आहे, .अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून पाणी उपसा केंद्रातही पाणी शिरल्याने कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. या पुराची भीषणता दाखवणारे फोटो.

Similar News