सोशल मीडियाच्या आजच्या काळात कधी कोणता ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. आता तरुणांमध्ये एकाच क्रेझची जोरादार चर्चा आहे ती म्हणजे म्हातारपणात आपण कसं दिसू. यावर चांगलीच क्रेज निर्माण झाली आहे ती सोशल मीडियाच्या नवीन अॅप मुळे. Face app च्या मदतीने आपण आपलं म्हातारंपण बघू शकणार आहोत…
सामान्यांपासून ते बॉलिवूड,क्रिकेट क्षेत्रातीलही कलाकार या अॅपच्या क्रेजात पाहायला मिळाली आहे. अभिनेत्री तापसी, रणवीर सिंह, दिपीका पादुकोन या कलाकारांनी आपलं म्हातारपणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे.