अमिताभ बच्चन यांना अचानक आठवली आपली आई!

Update: 2020-01-14 05:20 GMT

अलिकडेच महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. ते अनेकदा ट्विटवर आणि फेसबूकवर व्यक्त होत असतात. ते वयाच्या 77 व्या वर्षीही तेवढ्याच जोमानं सिनेमांची शूटिंग करत असतात. याआधी त्यांची तब्येत खालावली होती. मात्र उपचार घेतल्यानंतर ते लगेच आपल्या कामाला रुजू होतात. अमिताभ बच्चन यांनी एक फोटो आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या डोळ्याचा फोटोग्राफ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की डोळ्यामध्ये एक काळ्या रंगाचा धब्बा आहे. त्यांनी डॉक्टरला दाखवलं असता वयामुळे झाल्याचं सांगितलं. यावेळी ते भावुक होऊन आपल्या आईची आठवन त्यांना आली. लहानपणी आई डोळ्यात काही गेलं असेल तर तिच्या पदारानी डोळ्यातलं काढत होती मात्र आता ती नाहीय तेव्हा आईच्या पदरात जो आराम मिळत होता तो आता कुठेय? अशी भावूक पोस्ट त्यांनी केली आहे.

FB 2609 -

बायीं आँख फड़कने लगी ; सुना था बचपन में अशुभ होता है ;

गए दिखाने डॉक्टर को , तो निकला ये 👇🏿 एक काला धब्बा आँख के अंदर ; डॉक्टर बोला कुछ नहीं है , उम्र की वजह से , जो सफ़ेद हिस्सा आँख का होता है , वो घिस गया है ।

जैसे बचपन में माँ अपने पल्लू को गोल बनाकर, फूँक मारकर, गरम करके आँख में लगा देतीं थी , वैसा करो , सब ठीक हो जाएगा ।

माँ तो हैं नहीं अब , बिजली से रुमाल को गरम करके लगा लिया है ।

पर बात कुछ बनी नहीं !!

माँ का पल्लू , माँ का पल्लू होता है !!

https://twitter.com/SrBachchan/status/1216805216433004544?s=20

https://www.facebook.com/449082841792177/posts/3070991906267911/?d=n

 

 

 

 

 

 

Similar News