बार्बी जी बाहुली म्हणून अनेक पिढ्यांनमध्ये प्रसिद्ध आहे याच बार्बी कंपनीने आपल्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ज्या महिलांनी वेगळ्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख तयार केली अशा १८ ते ८५ वयोगटातील महिलांना त्यांच्या सारखी दिसणारी बार्बी भेट देत सन्मानित करण्यात आले, यात भारतातील जिम्यास्टीक पटू दिपा करमरकर यांचा समावेश आहे. या बद्दल स्वतः दिपा यांनी ट्विट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे.
https://twitter.com/DipaKarmakar/status/1104378606392954880