लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनेक दिग्ग्ज नेते व अभिनेते आपले प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हजेरी लावतात. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बॉलिवूडचे अनेक कलाकार आशीर्वाद घेण्यासाठी लालबाग च्या चरणी आले. त्याचप्रमाणे बॉलिवूड ची नावाजलेले अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने देखील लागलाबच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावली.
आपल्या फिल्मच्या यशासाठी असो किंवा रनवीर सोबत आपले वैवाहीक जीवन सुरू करण्यापुर्वी असो दिपिका वारंवार सिद्धिविनायकला जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेत असते. यातूनच तिची बाप्पाप्रती असलेली श्रद्धा आपल्याला दिसून येते.