विद्यार्थिनीच्या मदतीला महाराष्ट्र सायबर क्राईम...

Update: 2019-06-03 06:03 GMT

मुंबईत मास मीडियाचे शिक्षण घेणाऱ्या नीलिमा शेख या विद्यार्थिनीने आपल्या फोटोचे इनस्टाग्रामवर गैरवापर होत असल्याची तक्रार ट्वीटरवर केली होती.

https://twitter.com/shaikhnilima/status/1135146261202345984?s=12

महाराष्ट्र सायबर क्राईम आणि ब्रिजेश सिंह यांना टॅग करत ही तक्रार केली. काही तासातचं नीलिमाच्या या ट्वीटची सायबर क्राईमने दखल घेत तिला मदत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार instagram वरील Mumbai_call_girls हे user account 2 तासात बंद करण्यात आले.

https://twitter.com/mahacyber1/status/1135249044291411970?s=12

Similar News