बॉलिवुडचे शहेनशहा अभिताभ बच्चन हल्ली सोशल मीडियावर सामाजिक मुद्यावर भाष्य करतात तर कधी इंस्पिरेशनल कोट करत असतात. बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आज महागाई तसंच माणुसकीवर भाष्य केलं आहे. त्यांनी ट्विटरवर
महंगाई बेशक फर्श से अर्श तक पहुच गई, पर जमीर इंसान का आज भी सस्ता है.'
असं ट्विट केलं असून हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
T 3159 -" महंगाई बेशक फर्श से अर्श तक पहुच गई,
पर जमीर इंसान का आज भी सस्ता है ✍🏻" ~ Ef SA
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 9, 2019