नागरिकांनो मतदानाचा हक्क बजावा- चारुलता टोकस

Update: 2019-04-11 08:02 GMT

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला विदर्भात सुरुवात झाली असून वर्धा लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवार चारुलता टोकस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आई स्व. प्रभाताई राव यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. दरम्यान नागिकांनी स्वयंस्फूर्त मतदान करण्याचा आवाहन केलं असून जो उमेदवार योग्य वाटेल त्याला मतदान करण्याचं आवाहन केलंय.

 

Similar News