आगामी निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रचारसभेला उधाण आलं असून आज गांधीनगरमध्ये काँग्रेसची रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सगळ्यात पहिलं भाषण काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचं झालं असून त्यांनी सत्ताधारी भाजपावर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच जनता दरबारचं देशाला वाचवू शकतं असं म्हणतं तेथील नागरिकांना येत्या निवडणुकांत आपण योग्य मत देण्याचे सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर प्रियंका गांधी यांची ही पहिली सभा होती... नेमकं काय बोलल्या प्रियंका गांधी वाड्रा पाहा हा व्हिडिओ...