Aarey Carshed : आरेतील झाडे तोडू नये, शर्मिला ठाकरेंचं आवाहन

Update: 2019-09-15 14:08 GMT

आज आझाद मैदान येथे विविध सामाजिक संघटनांतर्फे ( SaveAareyForest ) 'आरे वाचवा मोहीम' (SaveAareySaveMumbai) आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) उपस्थित होत्या. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील उपस्थित होते.

प्रदुषणाच्या दृष्टीने मुंबई ही पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईत इतर ही ठिकाणी खूप जागा आहेत. तिकडे मेट्रो कारशेडचं काम करावं. पण आरे तील झाडं तोडू नये. असं आवाहन शर्मिला ठाकरे यांनी 'आरे वाचवा मोहीमे' दरम्यान केलं आहे.

Similar News